CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून नागरिकांचा अपेक्षाभंग; धाराशिव ,मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही मोठी घोषणा नाही

Dharashiv Development : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्यातून जिल्ह्याला काही नवीन विकास घोषणा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये निराशा आहे. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या या दौऱ्याने अपेक्षाभंग केला आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

धाराशिव : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांबाबत काही घोषणा होतील, अशी अपेक्षा होती. गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री जिल्ह्याला भेट देतील, अशी असलेली फोल ठरल्याने निराशा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून जिल्ह्याच्या हाताला नवीन काय लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com