Jalna News : महापालिकेत भाजप-शिवसेनेचा राडा; महात्मा फुले मार्केट वरून जुंपली

जालना महापालिकेने सोमवारी(ता.सहा) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा दरम्यान भाजप-शिवसेनेचे नगरसेवकामध्ये हमरी तुमरी झाली.
Clash in jalna Municipal Corporation BJP and Shiv Sena

Clash in jalna Municipal Corporation BJP and Shiv Sena

sakal

Updated on

जालना - महापालिकेने सोमवारी(ता.सहा) आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा दरम्यान भाजप-शिवसेनेचे नगरसेवकामध्ये हमरी तुमरी झाली. भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोध पक्षनेते कमलेश खरे यांच्यातील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी चक्क उपमहापौर राजेश राऊत यांना व्यासपीठावरून खाली यावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com