rain water in home
sakal
येरमाळा - कळंब तालुक्यातील येरमाळा महसूल मंडळातील शेलगाव (ज.) गावात शनिवारी दुपारी पाच ते साडेनऊ या वेळेत साडेतीनतास ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातले. काही तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले आहेत.