

CM Devendra Fadnavis
sakal
उदगीर, (जि. लातुर) - लाडकी बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील श्रेयवाद राज्यभर रंगत असताना जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिन योजना बंद करणार नाही व एक कोटी महिलांना लखपती किती बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २७) उदगीरच्या प्रचार सभेत केली आहे.