
Swasth Nari program inaugurated in Beed
esakal
बीड : महत्त्वाकांक्षी व बहुप्रतिक्षीत रेल्वे सेवेची सुरुवात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी स्वस्थ नारी सशक्त परिवार या आरोग्य विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे राज्याचे उद्घाटनही या दोघांच्या हस्ते बीडमधूनच होणार आहे.