CM Devendra Fadnavis : पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट; मुख्यमंत्री, विकास आराखड्यातील तांत्रिक दोष दूर करू

Tuljapur Development : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी तुळजापूरमध्ये विकास आराखड्याच्या कामांवर भर देत तांत्रिक दोष दूर करण्याची ग्वाही दिली. येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis sakal
Updated on

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या विकास आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यातील जे तांत्रिक दोष आहेत ते दूर करू. यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरित करण्यात येईल. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २९) येथे व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com