
वडीगोद्री, (ता. अंबड) : मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे मंगळवारी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. जरांगे व साबळे यांच्यात माध्यमांसमोरच चर्चा झाली.