Cold Wave : थंडीने भरली हुडहुडी; रब्बी पिकांना मात्र पोषक

Temperature Drop : जळकोट तालुक्यात थंडीचा कडाका पडल्याने बालकांसह वयोवृद्ध त्रस्त झाले आहेत, मात्र रब्बी पिकांना पोषक वातावरणामुळे हरभरा पीक बहरत आहे.
Cold Wave
Cold Wavesakal
Updated on

जळकोट : गेल्या चार दिवसांत अचानक थंडीचा कडाका पडल्याने जळकोट तालुक्याला हुडहुडी भरली आहे. बालकांसह वयोवृद्ध थंडीमुळे त्रस्त झाले आहेत. अर्थात पोषक वातावरणामुळे ग्रामीण भागात मात्र रब्बीतील हरभरा पीक बहरत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com