Aurangabad Education: 'कभी आओ, कभी जाओ... ई स्कूल हमारी!'; सय्यदपूर शाळेसमोर ग्रामस्थांचे आंदोलन, शाळेला ठोकले कुलूप

Parents protest against teachers in Gangapur school: सय्यदपूर शाळेतील शिक्षिकांच्या कथित मनमानीविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला; शाळेला कुलूप ठोकत "कभी आओ, कभी जाओ... ई स्कूल हमारी" अशा घोषणांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Education Row in Gangapur: Villagers Lock School Demanding Action Against Teachers

Education Row in Gangapur: Villagers Lock School Demanding Action Against Teachers

esakal

Updated on

जमील पठाण

कायगाव : गंगापूर तालुक्यातील सय्यदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.30) रोजी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले. "कभी आओ, कभी जाओ... ई स्कूल हमारी!" अशा घोषणांनी शिक्षण विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी यांच्या चौकशी कारवाईच्या आश्वासनानंतर सदरील आंदोलन ग्रामस्थांनी तूर्तास मागे घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com