Nanded Family Tragedy: दोन महिन्यांत पती व चिमुकल्याचा मृत्यू; बोडावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दोन महिन्यांत पती व चिमुकल्याचा मृत्यू; बोडावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर, मरखेलसह परिसर शोकमग्न
Tragedy Strikes: Bodawar Family Devastated by Two Fatal Losses Within Two Months

Tragedy Strikes: Bodawar Family Devastated by Two Fatal Losses Within Two Months

Sakal

Updated on

देगलूर : नियतीचा क्रूर खेळ किती भयावह असू शकतो, याची हृदय पिळवटून टाकणारी प्रचिती मरखेल परिसराने बुधवारी ता.२० रोजी अनुभवली. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पती आणि लेकराचा मृत्यू ओढवल्याने बोडावार कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून, मातेच्या आर्त टाहोने अंत्यसंस्कारस्थळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com