Mahur News : गुढीपाडव्या पूर्वी लिफ्ट स्कायवॉक प्रकल्प पूर्ण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचना

माहूर गडावर सुरू असलेल्या लिफ्ट व स्कायवाक प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन सद्यस्थितीत कामाची प्रगती कुठपर्यंत आहे त्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली.
Nitin gadkari

Nitin gadkari

sakal

Updated on

माहूर - महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरील लिफ्ट व स्काय वॉक प्रकल्प हा येत्या गुढीपाडव्या पूर्वी पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी (ता. 6) नागपूर येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com