Gangapur Congress demand: आषाढी वारी व पावसाचा विचार करून मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा दोन महिने पुढे ढकला, गंगापूर तालुका काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

आषाढी वारी, पावसाळी शेतीकामे व नदीकाठच्या गावांतील अडचणींचा विचार करून मतदार नोंदणीच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा दोन महिन्यांनी पुढे ढकलावा, अशी गंगापूर तालुका काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
Congress demands to postpone voter registration revision in Gangapur

Congress demands to postpone voter registration revision in Gangapur

Sakal

Updated on

राजेंद्र व्यास

गंगापूर :

मतदाराच्या नोंदणीची पुनर्निरक्षण मोहीम पुढे ढकलण्याची काँग्रेस पक्षाची मागणी. पडणारा पाऊस शेतीची कामे व आषाढी वारीचा विचार करून मतदान याद्या च्या विशेष सखोल पुनर निरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा दोन महिन्यानंतर सुरू करण्यात यावा अशी मागणी गंगापूर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com