Phulambri Election Result : फुलंब्रीत काँग्रेसला 'बालहट्ट' नडला! तीन गटात भाजप तर एक गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे

फुलंब्री जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपाने ४ पैकी ३ गट जिंकून सरशी केली.
Phulambri zp and panchyat samiti Election Result

Phulambri zp and panchyat samiti Election Result

sakal

Updated on

फुलंब्री - फुलंब्री जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपाने ४ पैकी ३ गट जिंकून सरशी केली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसची पाटी मात्र कोरी राहीली असून काॅग्रेसला फुलंब्री तालुक्यात बालहट्ट नडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com