गेवराई - सोशल मिडियावर एकच डिजिटल पत्रिका तयार करुन मुळ व-हाडी व नातेवाईक यांना पाठवत हीच निमंत्रण पत्रिका समजून लग्नाला यायचं हं; असा फंडा सुरु झाल्याने छपाईच्या लग्न पत्रिका कालबाह्य झाल्या असून, याचा फटका मात्र, प्रिंटींग प्रेस, ऑफसेट व्यायसिकांना बसला आहे.