Wardha Rain Update:'घाटंजी तालुक्यात नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली'; सर्वसामान्य त्रस्त, संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत

Heavy Rain Disrupts Transport: झटाळा-दत्तापूरदरम्यान असलेल्या नाल्यावरचा पूल काही काळ पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून ठिकठिकाणी खड्डे आहेत.
Flooded bridges in Ghatanji taluka leave villagers stranded as heavy rains disrupt transport.
Flooded bridges in Ghatanji taluka leave villagers stranded as heavy rains disrupt transport.Sakal
Updated on

घाटंजी : गुरूवारी दुपारपासून (ता. २८) झालेल्या जोरदार पावसामुळे घाटंजी तालुक्यातील अनेक भागात नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले. अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते जलमय झाले असून सर्वसामान्यांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी नदी नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना भर पावसात रस्त्यावर ताटकळत राहावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com