Sanjay Gaikwad : सहकारमंत्र्यांनी भरले शेतकऱ्याचे थकीत कर्ज

बैलजोडी घेण्यास पैसे नसल्याने अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जोडून घेतल्याचा विषय पावसाळी अधिवेशनात चर्चिला गेला होता.
mla sanjay gaikwad farmer ambadas pawar
mla sanjay gaikwad farmer ambadas pawarsakal
Updated on

हडोळती, (जि. लातूर) - शेतकरी अंबादास पवार यांच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार यांच्या कर्जाचा भरणा केल्याचे पत्र शनिवारी दिले. तसेच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेत मदतीचा हात दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com