Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Maharashtra pigmy agents’ commission capped at 2.5% hits livelihoods; सहकार खात्याच्या परिपत्रकामुळे पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित; हजारो एजंटांच्या उदरनिर्वाहावर गदा, राज्यभर तीव्र असंतोष
Income Crisis: Cooperative Dept Caps Pigmy Agent Commission at 2.5%

Income Crisis: Cooperative Dept Caps Pigmy Agent Commission at 2.5%

Sakal

Updated on

परळी वैजनाथ : नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत नित्यसंचय बचत ठेव प्रतिनिधी (पिग्मी एजंट) म्हणून काम करणार्‍यांच्या पोटावर सहकार खात्याने पाय दिला असून त्यांना आता २.५ टक्क्याच्यावर पतसंस्थांकडून कमिशन मिळणार नाही. यामुळे या प्रतिनिधीमध्ये खळबळ उडाली असून या निर्णयाने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com