Deglur Bhukhand: कर्मचाऱ्यांसाठीचे भूखंड इतरांच्या घशात? देगलूर प्रकरणात चौकशीचे आदेश, सहकार क्षेत्रात खळबळ

questions raised over legality of land sale to non-eligible persons: कर्मचाऱ्यांसाठी राखीव भूखंडांतील गैरव्यवहार, अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावाने झालेले करार आणि कोट्यवधींच्या व्यवहारातील आर्थिक अनियमितता उघडकीस
Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution

Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution

esakal

Updated on

-अनिल कदम

देगलूर: कर्मचाऱ्यांच्या घरकुलाच्या उद्देशाने देण्यात आलेल्या भूखंडांचे वाटप नियम धाब्यावर बसवून झाले का? बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मोजक्या व्यक्तींच्या फायद्यासाठी वापरली गेली का? खरेदीदार संस्थेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असताना व्यवहार कसा झाला? अशा अनेक गंभीर प्रश्नांनी देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड वाटप प्रकरणाला पुन्हा तोंड फुटले आहे. लातूरच्या विभागीय सहनिबंधकानी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत तातडीने कारवाई करण्याचे आदेश नांदेडच्या जिल्हा उपनिबंधकांना दिल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Government Targets Unused MIDC Land 5500 Acres to Be Reclaimed From Industrial Plot Holders
Deglur Hospital Embezzlement Case
Amravati
Satara Industrial Estate
Marathi News Esakal
www.esakal.com