Deglur Crime : लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर अत्याचार; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील फोटो मोबाईलवरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
crime
crimesakal
Updated on

देगलूर - एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे अश्लील फोटो मोबाईलवरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आलुर येथील पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com