Pachod Accident : जांभळाचा पिकअप पलटी होताच जांभळं घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

जांभळं घेऊन जाणारा भरधाव वेगातील पिकअप उलटताच पंचक्रोशीतील नागरिकांनी माणुसकीला बाजूला करीत पिक अपमधून पड़लेले जांभळं मिळेल त्यात भरून नेल्याची घटना घडली.
Crowd Rushes to Collect Jamun After Pickup Truck Overturns

Crowd Rushes to Collect Jamun After Pickup Truck Overturns

sakal

Updated on

पाचोड - बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जांभळं घेऊन जाणारा भरधाव वेगातील पिकअप (क्रमांक : एमएच १६.सीडी २४६४) उलटताच पंचक्रोशीतील नागरिकांनी माणुसकीला बाजूला करीत पिक अपमधून पड़लेले जांभळं मिळेल त्यात भरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २३) रोजी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता.पैठण) फाट्याजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com