Jalgaon To Pandharpur : ‘जळगाव सायकलिस्ट’ पंढरपुरात पार पाडणार गोल रिंगण
Cycling Journey : जळगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीचे भूम शहरात २१ जून रोजी स्वागत करण्यात आले. ४८५ किमीचा प्रवास करत सायकलिस्ट पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत.
भूम, (जि. धाराशिव) : जळगाव येथून पंढरपूरकडे निघालेली सायकल वारी भूम शहरात २१ जून रोजी सकाळी दाखल झाली. तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.