
Car Accident
sakal
दाळींब (ता.उमरगा) : उमरगा, ता. २१ (बातमीदार) : अमावस्यानिमित्त विजापूर जिह्यातील एका देवस्थानची यात्रा करून गावाकडे कारने परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने, दाट धुक्यातुन जाणारी एक कार चालकाचा ताबा सुटुन दुसऱ्या बाजुने जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यु झाला.