

Darsh Vel Amavasya
sakal
देवणी (जि. लातूर) : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागात शेतीसह शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व असलेली दर्शवेळा अमावास्या सणाचे आता वेध लागले आहेत. यंदा शुक्रवारी (ता.१९) दर्शवेळा अमावास्या आहे. ग्रामीण भागात सणाची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस अन् रब्बी हंगामातील हिरव्यागार पिकामुळे सणाचा उत्साह अधिकच राहणार आहे.