zendu flower
sakal
गेवराई - नवरात्र-दसऱ्याच्या सणासाठी लागवड केलेल्या झेंडू पिकाला यंदा दस-याला गेवराईत सकाळी प्रतिकिलो शंभर रूपये भाव मिळाला. मात्र,दुपारनंतर झेंडू कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.