uddhav thackeray
sakal
औसा - माझा बाप शेतात राब-राब राबून आम्हाला पोसतो आणि आम्हाला शिकवितो. मात्र मागील दोन महीन्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकासोबत रानच वाहून गेलंय. आता रानात मातीच राहिलेली नाही. आता शेतात काय पेरावं आणि काय पिकवावे? माझ्या शिकवणीची फिस भरली नाही म्हणुन मला वर्गाबाहेर काढलं गेलं.