pachod crime
sakal
पाचोड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी (ता. पैठण) येथील शाखेत पंचवीस लाखाची रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करून पूर्ण रोकड लूटून नेल्याची घटना शनिवारी (ता. १५) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी (ता.पैठण) शिवारात घडल्याने सर्वसामान्य नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.