Latur News : कृषिमंत्र्यांसंदर्भात मंगळवारी निर्णय? उपमुख्यमंत्री अजित पवार-‘छावा’चे घाडगे यांच्यात चर्चा

विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत रमी खेळताना आढळल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात येत्या मंगळवारपर्यंत (ता. २९) निर्णय घेतला जाईल.
ajit pawar vijay ghadge
ajit pawar vijay ghadgesakal
Updated on

लातूर - विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत रमी खेळताना आढळल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात येत्या मंगळवारपर्यंत (ता. २९) निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे यांना दिली. आश्वासनाप्रमाणे निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा घाडगे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com