mla sanjana jadhav and dattatray bharane
sakal
कन्नड - मराठवाड्यासह कन्नड-सोयगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली, शेतकऱ्यांची राहती घरे कोसळली. नदीकाठची शेतीदेखील वाहून गेली आहे.