

Success Story
sakal
लातूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे औषधनिर्माता पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत लातूरमधील चन्नबसवेश्वर फार्मसी पॉलीटेक्निकमधील दीपक पांचाळ हा विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम आला. या स्पर्धात्मक परीक्षेत एकूण २०० गुणांपैकी १८८ गुण प्राप्त करत त्याने सर्वोच्च स्थान पटकावले.