ghati hospital dr. shivaji sukre
sakal
घाटी परिसर - एका २० वर्षीय तरुणीने तीन महिन्यांपूर्वी अत्यंत घातक कीटकनाशक (मोनोसिल) प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक होती. पण, डॉक्टरांनी हार मानली नाही.