Pratiksha Lad : बापाचं छत्र हरवलं, पण प्रतीक्षाने खाकी वर्दीचं स्वप्न मिळवलंच!

​आईसोबत रोजंदारीवर जात औराळ्याच्या लेकीची पोलीस दलात झेप; गावातून पहिलीच महिला पोलीस
Pratiksha Lad

Pratiksha Lad

sakal

Updated on

​कन्नड - जिद्द, कठोर मेहनत आणि परिश्रमाची तयारी असेल तर परिस्थितीवर मात करता येते, हे तालुक्यातील औराळा येथील प्रतीक्षा मच्छिंद्र लाड हिने सिद्ध करून दाखवले आहे. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींशी दोन हात करत प्रतीक्षाने महाराष्ट्र पोलीस दलात यश मिळवले असून, तिची ठाणे शहर येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. औराळा गावातून पोलीस दलात भरती होणारी ती पहिलीच मुलगी ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com