Sugarcane Fire Accident : चैनपूरात शॉर्टसर्किटने ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली!

Short Circuit Accident : चैनपूर येथे डीपीतील शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला अचानक आग लागली आणि शेतकरी शेषेराव देशमुख यांचे मोठे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
Short Circuit Sparks Major Fire in Sugarcane Field

Short Circuit Sparks Major Fire in Sugarcane Field

Sakal

Updated on

देगलूर : तालुक्यातील मौजे चैनपुर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला शॉर्टसर्कटने लागलेल्या आगीत उसाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान गावकऱ्यांनी आग लागल्याची घटना देगलूर नगरपरिषदेच्या अग्निशमक दलाला कळविल्यानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतल्यानंतर आग नियंत्रणात आली. मौजे चैनपुर येथील शेतकरी शेषेराव विठ्ठलराव देशमुख यांचे दोन एकर शेत असून शेतात डीपी बसवलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com