Markhel IIT Success: ऑटोचालकाच्या मुलाची आयआयटीत झेप; मरखेलच्या मनोज धमनसुरेने JEE यश मिळवत खरगपूर आयआयटीत प्रवेश निश्चित

ग्रामीण मरखेलमधील मनोज धमनसुरेने आर्थिक अडचणींवर मात करत जेईईत यश मिळवून आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळवला; ऑटोचालक वडिलांचा त्याग आणि स्वतःची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली
Manoj Dhamansure with his parents after securing admission to IIT Kharagpur.

Manoj Dhamansure with his parents after securing admission to IIT Kharagpur.

Sakal

Updated on

देगलूर : ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवू शकतात, हे मरखेल (ता. देगलूर) येथील मनोज गुरुनाथ धमनसुरे याने सिद्ध करून दाखविले आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही त्याने जेईई (JEE) परीक्षेत यश मिळवत देशातील प्रतिष्ठित आयआयटी खरगपूर येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com