manorama nilamwar
sakal
देगलुर - देगलुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार ता. १७ रोजी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षातर्फे खासदार यांचे प्रतिनिधी म्हणून संजय पाटील चव्हाण, मुन्ना अब्बास, रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी मनोरमा नीलमवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.