deglur panchyat samiti reservation draw
sakal
देगलूर - तालुक्यातील पाच जि. प. गटासाठी व पंचायत समितीच्या १० गणासाठी सोमवार ता. १३ रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले. या तालुक्यातील पाच जि.प गटापैकी हाणेगाव ओपन तर मरखेल ओपन महिलेला सुटले तर खानापूर, शहापूर, करडखेड हे एस.सी साठी सुटले आहेत.