cm devendra fadnavis
sakal
कन्नड - कन्नड तालुक्यातील सकल बंजारा समाज आरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने भिलदरी तांडा येथील उपोषणकर्ते ऋषिकेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १७) फुलंब्री येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी केली.