ajit pawar
sakal
गेवराई - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी गोदावरी काठावरील गावातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना धीर देत गोदावरी काठावरील प्रलंबित प्रश्न लवकर निकाली काढण्याचा शब्द देत नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.