Massive fire at cattle shed
sakal
देगलूर - देगलूर तालुक्यातील हावरगा येथे शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत जनावरे गंभीररीत्या भाजली असून वैरण, अन्नधान्य व शेतीसाठीचे साहित्य जळून खाक झाले. नागपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.