Devgiri Fort Fire : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला आगीचा विळखा; अनेक ऐतिहासिक वास्तू भक्ष्यस्थानी, प्राणीही होरपळले

Fire Breaks: आगीत ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. किल्लावरील हवामहल, चांदमिनार या वास्तू देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. किल्ल्याजवळील खंदकाच्या आतील वर बाहेरील भागात देखील गवतामुळे आग लागली.
Devgiri Fort in Daulatabad
Smoke and flames engulf sections of Devgiri Fort in Daulatabad, damaging ancient structures and disturbing local wildlifeesakal
Updated on

Daulatabad Devgiri Fort Fire Breaks : छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबादच्या देवगिरी किल्ला परिसरात मंघळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत किल्ला परिसरात वास्तव्यास असलेले अनेक जीवाणू प्राणी तसेच जुन्या वास्तू जळून नष्ट झाल्याचे समोर आले आहे. सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने आग लागली आणि आगीने किल्ल्याला वेढा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com