
बीड : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.