Beed News : बीडमधील कोचिंग क्लासमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे.
बीड : बीडमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये पाच हजार विद्यार्थी शिकतात. त्यात किती मुलांचे लैंगिक शोषण झाले याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.