

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांनी राज्यातले बडे नेते, मंत्री यांच्या गाड्यांमध्ये मोबाईल लपवले आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. एवढंच नाही तर काही नेत्यांना फोटो गिफ्ट देऊन त्यामध्ये कॅमेरे लावलेले आहेत, असंही जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी काही नेत्यांची नावंदेखील घेतली. शुक्रवारी सकाळी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दुपारी उत्तर दिलं.