Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

Dhananjay Munde Responds to Allegations: मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जीव घेण्याच्या कटाचा आरोप करत खळबळ उडवली, तर मुंडे यांनी हे आरोप फेटाळत थेट CBI चौकशीसह ब्रेन मॅपिंगची मागणी केली.
dhananjay munde

dhananjay munde

esakal

Updated on

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. “मला तीन प्रकारे मारण्याचा प्लॅन होता, त्यामागे धनंजय मुंडे आहेत,” असा दावा जरांगे यांनी केला. या आरोपांना धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आणि थेट CBI चौकशीची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com