
Shivraj Bangar: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता. त्यामुळेच धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही अनेक आरोप धनंजय मुंडेंवर होत आहेत. त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून शेरोशायरीमधून व्यक्त होताना दिसून येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, माझी वंजारी जात, माझा बीड जिल्हा काही लोकांना बदनाम केला.