
Walmik Karad: धनंजय मुंडे तुम्ही मनोज जरांगे पाटलांना शिव्या घालताय, परंतु तेच महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी परळीत आले. तुम्ही अजूनही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही. तुमच्या घरापासूरन महादेव मुंडेंचं घर ४०० मीटरवर आहे.. खऱ्या अर्थाने वंजारी समाज तुम्हीच बदनाम केला, असा घणाघात वंजारी समाजाचे युवा नेते शिवराज बांगर यांनी केला.