Dhananjay Munde: माझ्या मातीला बदनाम का केलं? : धनंजय मुंडे
Beed Politics: २०० दिवसांच्या मौनानंतर बीडमध्ये झालेल्या निर्धार नवपर्व मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. ‘वैर माझ्याशी होतं, तर माझ्या मातीला बदनाम का केलं?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बीड : ‘माझ्याशी वैर होतं तर माझ्या मातीला बदनाम का केलं?’ असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना विचारला. आज झालेल्या निर्धार नवपर्वाच्या मेळाव्यात मुंडे यांनी शेरोशायरीही केली.