Dhananjay Munde: दुष्काळाने पिके हातची गेली; धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव, तातडीच्या मदतीचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

Dhananjay Munde Visits Drought Hit Farmers in Beed: दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देत धनंजय मुंडेंची परळी-अंबाजोगाईत पाहणी; पंचनामे, आर्थिक मदत व योजनांचे हप्ते तातडीने मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Beed Drought Crisis Dhananjay Munde Inspects Soybean Crop Damage and Promises Follow Up for Immediate Farmer Relief

Beed Drought Crisis Dhananjay Munde Inspects Soybean Crop Damage and Promises Follow Up for Immediate Farmer Relief

esakal

Updated on: 

-लक्ष्मण वाकडे

परळी वैजनाथ: राज्य शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर केला असून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभा मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन विविध शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com