

Dhananjay Munde & Walmik Karad
Walmik Karad: राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची भरसभेत धनंजय मुंडे यांनी आठवण काढली. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी, काय चुकलं..काय नाही, हे न्यायव्यवस्था बघेल, असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे.