Dhananjay Munde: काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं पण... धनंजय मुंडे पहिल्यांदा आरक्षणावर बोलले, भगवानगडावर वादळी भाषण
Dhananjay Munde Bhagwangad Speech: Maratha vs OBC Reservation Debate in Marathi Politics | धनंजय मुंडें यांनी भगवानगडावर वादळी भाषण केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी थेट भाष्य केलं.