dhangar community agitation for st reservation
sakal
पाचोड - जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता. पैठण) फाट्यावर धनगर समाजाकडून मंगळवारी (ता. एक) सकाळी अकरा वाजता अर्धातास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.